• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार ; एरंडोलजवळील घटना

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 12, 2022
in एरंडोल, क्राईम
0
कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार ; एरंडोलजवळील घटना

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहरापासून हाकेच्या अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्या झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह एक महिला जागीच ठार झाले आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १२ रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहर पासून जवळ असलेल्या हॉटेल कृष्णा जवळ कार (एमएच १९ सीव्ही ७७१७) आणि कंटेनर (एमएच ४६ बीबी ८५३२) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कार चालक प्रकाशचंद राजमलजी बागरेचा रा. दुर्वाकुर पार्क, वाघुळदे नगर जळगाव यांच्यासह एक महिला कमलबाई जैन (नाव माहित नाही) जागीच ठार झाले आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर इतर तिन जखमींना एरंडोल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

यावल तालुक्यातील चोरीच्या घटनांवर लवकरच आळा घालणार; पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे

Next Post

पिंप्राळाच्या बाजार पट्ट्यातून एकाची दुचाकी लांबविली

Next Post
पिंप्राळाच्या बाजार पट्ट्यातून एकाची दुचाकी लांबविली

पिंप्राळाच्या बाजार पट्ट्यातून एकाची दुचाकी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील व्यक्तींना थकित पैसे वसूल करण्यास योग्य वेळ !

June 9, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group