• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यावल तालुक्यातील चोरीच्या घटनांवर लवकरच आळा घालणार; पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 12, 2022
in क्राईम, यावल
0
यावल तालुक्यातील चोरीच्या घटनांवर लवकरच आळा घालणार; पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । यावल तालुक्यातील वाढत्या घरफोड्या आणि शेती अवजारांच्या चोरीचे प्रमाणे वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन दिले. त्यावर लवकरात तालुक्यात चोरीच्या घटनांवर बंदोबस्त लावणार असल्याचे अश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले.

यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात मागील काही दिवसांपासून घरफोडीचे तसेच शेतातील शेतकऱ्यांची विद्युत केबल चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढ झालेली आहे. सातत्याने वाढ होत असलेल्या शेती साहीत्य चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना थांबविण्यासाठी यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी, अशी मागणी शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी कोरपावली तालुका यावल सरपंच विलास अडकमोल, काँग्रेस रावेर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष सद्दाम शाह , ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेवून निवेदन दिले.

त्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर चौकशीचे आदेश दिले आहे. चोरीच्या घटनांना थांबवुन, तात्काळ चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ . प्रविण मुंढे यांनी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांना देण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

छेड काढल्याच्या संतापातून अल्पवयीन मुलीची विषप्राशन करत हाताने ओढले अंगावर ब्लेड

Next Post

कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार ; एरंडोलजवळील घटना

Next Post
कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार ; एरंडोलजवळील घटना

कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार ; एरंडोलजवळील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group