• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

छेड काढल्याच्या संतापातून अल्पवयीन मुलीची विषप्राशन करत हाताने ओढले अंगावर ब्लेड

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 11, 2022
in क्राईम, पाचोरा
0
छेड काढल्याच्या संतापातून अल्पवयीन मुलीची विषप्राशन करत हाताने ओढले अंगावर ब्लेड

पाचोरा प्रतिनिधी । तरूणांनी छेड काढल्याने तसेच विनयभंग केल्याचा संताप झाल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फवारणीचे औषध प्राशन करत स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेतल्याची घटना समोर आली आहे. मुलीला पहुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार असे की, ८ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या काकाच्या घरी जात होती. यादरम्यान दुचाकीवरून तरुण आला त्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली तसेच खांद्यावरील अोढुन काही अंतर पुढे जाऊन ओढणी जमिनीवर फेकून दिले. तरुणाने छेड काढल्याच्या याप्रकाराचा अल्पवयीन मुलीला मनस्ताप झाला. त्यातून तिने दुसऱ्या दिवशी आईवडील शेतात कामाला गेले असताना पिकांचे फवारणीचे औषध प्राशन केले व स्वत च्या हातावर ब्लेड मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या गल्लीतील महिलेला लक्षात आल्याने तिने मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानुसार कुटूंबियांनी मुलीला खासगी वाहनातून प्रवास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी जखमी तरुणीच्या जबाबावरून सद्दाम अब्दुल पिंजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे करीत आहेत.

Previous Post

शार्टसर्कीटमुळे वेल्हाळा शिवारात ७ एकरातील ऊस जळून खाक

Next Post

यावल तालुक्यातील चोरीच्या घटनांवर लवकरच आळा घालणार; पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे

Next Post
यावल तालुक्यातील चोरीच्या घटनांवर लवकरच आळा घालणार; पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे

यावल तालुक्यातील चोरीच्या घटनांवर लवकरच आळा घालणार; पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group