• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकींग : जळगावच्या खटल्यात मनसेचे राज ठाकरेंसह तिघांची निर्दोष मुक्तता

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 11, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
ब्रेकींग : जळगावच्या खटल्यात मनसेचे राज ठाकरेंसह तिघांची निर्दोष मुक्तता

जळगाव प्रतिनिधी । उत्तर भारतीयांना मारहाणप्रकरणी २००८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणाच्या खटल्याचे जिल्हा न्यायालयात काम काज झाले. यात राज ठाकरेंसह इतर चार जणांना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, याच्या निषेधार्थ उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनसेने आंदोलन उपसले होते. मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते. जळगावात मनसे पदाधिकाऱ्‍यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अँड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज यांना १५ हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती. दरम्यान, सुनवाईअंती आज शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी जळगाव न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात मनसेच्या वतीने अॅड. संदीप पाटील यांनी कामकाज बघितले.

Previous Post

ब्रेकिंग : महापालिकेचे चार नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

Next Post

शार्टसर्कीटमुळे वेल्हाळा शिवारात ७ एकरातील ऊस जळून खाक

Next Post
शार्टसर्कीटमुळे वेल्हाळा शिवारात ७ एकरातील ऊस जळून खाक

शार्टसर्कीटमुळे वेल्हाळा शिवारात ७ एकरातील ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group