• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विकृतीचा कळस : भटक्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार; कृत्य सीसीटीव्हीत कैद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 11, 2022
in क्राईम, राष्ट्रीय
0
विकृतीचा कळस : भटक्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार; कृत्य सीसीटीव्हीत कैद

हैदराबाद । हैदराबाद शहरातील एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याला विकृतीही म्हणता येईल, शहरातील एका भागात भटक्या कुत्र्यावर बलात्कार (Street Dog Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमुळे समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राणीमात्रांवर भूतदया दाखवणं ही आपली संस्कृती. तहान-भूक लागलेल्या मुक्या जीवांना खाऊ-पिऊ घालण्याचं काम अनेक जण करताना दिसतात. मात्र एका गृहस्थाने या मुक्या प्राण्यालाच आपल्या विकृतीची शिकार केल्याचा संतापजनक प्रकार पाहायला मिळत आहे

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना हैदराबादच्या नल्लाकुंटा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. या घृणास्पद प्रकाराबद्दल एका प्राणीप्रेमीने त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये आरोपीला रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार करताना प्राणीप्रेमींनी पाहिले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी त्याच्या पत्नीसोबत त्याच परिसरात राहत असल्याचे तपासात समोर आले. तब्येतीच्या कारणास्तव तो घरी असतो, तर त्याची पत्नी नोकरी करते. ही घटना गेल्या मंगळवारी घडली. आरोपीचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यात तो रस्त्यावरच्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवताना दिसत आहे. रस्त्यावरील कुत्र्यांशी हे कृत्य करणाऱ्या नराधमांपासून महिला आणि मुलीही सुरक्षित नसल्याचे प्राणीप्रेमी सांगतात. अशा लोकांना तुरुंगात टाकावे. त्यांचे बाहेर राहणे धोकादायक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

Previous Post

धरणगावात सर्वपक्षीय व संघटनेच्या वतीने दिवंगत अकीलशेठ मोमीन यांना श्रद्धांजली !

Next Post

ब्रेकिंग : महापालिकेचे चार नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

Next Post
ब्रेकिंग : महापालिकेचे चार नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

ब्रेकिंग : महापालिकेचे चार नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group