• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुन्हा एकदा जळगावकरांना आमदार म्हणून राजू मामाच हवे

editor desk by editor desk
November 18, 2024
in जळगाव
0
पुन्हा एकदा जळगावकरांना आमदार म्हणून राजू मामाच हवे

जळगाव । महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश भोळे यांचा गेलुआ दहा दिवसापासून जोरदार प्रचार सुरु असून शहरातील विविध समाज, संस्था यांनी आमदार भोळे यांना विजयासाठी पाठींबा दिला आहे. विरोधकांच्या जवळीकांनी देखील आमदार भोळे यांना पाठींबा दिला असल्याने पुन्हा एकदा शहराचे आमदार म्हणून राजू मामांनाच पसंती मिळत आहे.

गेल्या दहा वर्षात आमदार भोळे यांनी केलेला शहराचा विकास आणि भविष्यातील जळगावमधील विकास यांसाठी आमदार भोळे यांनाच जळगावकरांनी पसंती दिली आहे. दहा दिवसात प्रचारात आमदार भोळे यांना शहरावासियांनी भरभरून प्रेम दिले आहे. फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या, घरोघरी औक्षण करून महिलांसह पुरुषांनी देखील आमदार भोळे यांना विजयाची ग्वाही दिली आहे. त्यामुळे राजू मामांचा विजय पक्काच असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरात शक्ती प्रदर्शन केले जाणार असून यात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार भोळे यांच्यावरील प्रेम आणि विश्वास दाखवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

दिवसाच्या पूर्वार्धात काही महत्त्वाच्या घरगुती कामात व्यस्त असाल

Next Post

जयश्री महाजन यांची प्रचार रॅली; आज वाटलेल्या वचननाम्याची संपूर्ण जळगावात चर्चा

Next Post
जयश्री महाजन यांची प्रचार रॅली; आज वाटलेल्या वचननाम्याची संपूर्ण जळगावात चर्चा

जयश्री महाजन यांची प्रचार रॅली; आज वाटलेल्या वचननाम्याची संपूर्ण जळगावात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group