• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात सर्वपक्षीय व संघटनेच्या वतीने दिवंगत अकीलशेठ मोमीन यांना श्रद्धांजली !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 10, 2022
in धरणगाव, राजकारण
0
धरणगावात सर्वपक्षीय व संघटनेच्या वतीने दिवंगत अकीलशेठ मोमीन यांना श्रद्धांजली !

धरणगाव प्रतिनिधी: शहरातील जेष्ठ सामाजिक नेते तथा माजी नगरसेवक अकिल शेठ मोमीन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावकरांच्या वतीने आज रोजी पाताळनगरी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वसीम शेख सर यांनी केले. तत्पुर्वी दिवंगत अकिल शेठ मोमीन यांच्या प्रतिमे समोर पुष्पांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी अभिवादनपर मनोगत काँग्रेसचे जेष्ठ नेते डी जी पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, माजी नगरसेवक दिपक वाघमारे, लक्ष्मणराव पाटील, बाबा शेठ भाटिया, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ आदी मान्यवरांनी दिवंगत अकिल शेठ यांच्या जीवनातील कार्य व आठवणींना उजाळा दिला.

दिलदार मनाचे, राजकीय मुत्सुद्दी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असणारे अकिल शेठ हे बौध्दिक, सामाजिक, राजकीय, कला व क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. असा उल्लेख विविध वक्त्यांच्या अभिवादनातून आला.

अभिवादन प्रसंगी विठोबा माळी, राजेंद्र महाजन, पी डी पाटील, हेमंत माळी, आर डी महाजन, शिरीष बयस, ललित येवले, मोहन शिंदे (पिंप्री), सिराज कुरेशी, गुलाबराव मराठे, किरण अग्निहोत्री, गुलाम गौस, विलास महाजन, खालीक अहिलेकार, तौसिफ पटेल, व्ही टी माळी, गोरख देशमुख, शोनोद्दीन जनाब, धिरेंद्र पुरभे, बालू जाधव, योगेश येवले, राहुल रोकडे, रामचंद्र माळी यांसह विविध जाती धर्माचे, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
शोकसभेला उपस्थितांचे आभार नगर मोमीन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बबलू वाघमारे, करीम लाला मोमीन, हसन मोमीन, सलीम मोमीन, जाफर मोमीन आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

मुलीला भेटण्यासाठी जात असलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Next Post

विकृतीचा कळस : भटक्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार; कृत्य सीसीटीव्हीत कैद

Next Post
विकृतीचा कळस : भटक्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार; कृत्य सीसीटीव्हीत कैद

विकृतीचा कळस : भटक्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार; कृत्य सीसीटीव्हीत कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group