लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्याचे संकट मोचक यांचे परवा मध्यरात्री मराठा समाजाच्या एका युवकाने पाय धरून भाजपाला कामाला लागण्याची विनंती केली. परंतु गेल्या दहा वर्षात एरंडोल तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांना तर संपवलं त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतेही संपवले मग यांच्यावर विश्वास कसा ठेवणार.
परदेशींच्या विनवण्या सुरू आहे परंतु नगरपालिका निवडणुकीत परदेशी ना बाजूला सांगायचं काम या गद्दार सेनेकडून होईल म्हणून काडकरांची सुपारी आता चालेल का हा प्रश्न एरंडोलकरांना पडलेला आहे.
भाजपाचे युवक मात्र वेटिंगवर आहे नको रे बाबा तो नाहीतर सहकार मध्ये देखील तालुक्याला नेतृत्व करू देत नाही त्यामुळे ही वेळ आता त्याला हाकलण्यात आले आहे. अशी जाणकारांची मते निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षापासून एरंडोल तालुक्यातील सहकाराचे नेतृत्व संपवले आता एरंडोल वाशीयांना हे पार्सल रवाना करण्याची वेळ आली आहे.
मध्यरात्रीची संकट मोचकाची शाळा वेगळाच असून युती धर्म पाडायला कोणीही तयार नाही. ब्युटी याचा अर्थ म्हणजे समजून घ्या. एरंडोल तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने संकट मोचकाला पाचारण केले गेले परंतु ती शाळा यशस्वी झाली असल्याचे अजूनही वृत्त नाही. एखाद्या युवक मराठा नेत्याने रात्री संकट मोचकाचे पाय धरणे म्हणजे कुठेतरी राजकारणाची पातळी वेगळ्या दिशेला जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.