• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलीला भेटण्यासाठी जात असलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 10, 2022
in क्राईम, पाचोरा
0
मुलीला भेटण्यासाठी जात असलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने निघालेल्या शेतकऱ्याला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल शांताराम चौधरी (वय – ४६) असे मयताचे नाव असून अनिल चौधरी हे मुलीची डिलेव्हरी झालेली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असतांना कुऱ्हाड बु” ते म्हसास दुचाकीने जात असतांना बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना गावातील काही नागरिकांनी उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयत घोषीत केले. मयतावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अनिल चौधरी हे नामांकित पहिलवान होते. ते शेती व्यवसाय करुन गुरांचा व्यापार करीत होते. गेल्या वर्षीच त्याचा मोठा भाऊ सुनिल याचे निधन झाले होते. मयताचे पश्चात वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. धडक देणारा वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून घटनेप्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

थकबाकी न भरल्याने मु.जे. महाविद्यालयासमोरील भोईटे मार्केटमधील २४ दुकाने सील; महापालिकेची धडक कारवाई

Next Post

धरणगावात सर्वपक्षीय व संघटनेच्या वतीने दिवंगत अकीलशेठ मोमीन यांना श्रद्धांजली !

Next Post
धरणगावात सर्वपक्षीय व संघटनेच्या वतीने दिवंगत अकीलशेठ मोमीन यांना श्रद्धांजली !

धरणगावात सर्वपक्षीय व संघटनेच्या वतीने दिवंगत अकीलशेठ मोमीन यांना श्रद्धांजली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group