• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नशिराबाद शिवारात जुन्या वाहनांना आग

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 10, 2022
in जळगाव
0
नशिराबाद शिवारात जुन्या वाहनांना आग

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या सातपुडा ऑटोमोबाइल्स या शोरूमच्या मागील बाजूस जुन्या वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत अद्याप पोलीसांत नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात चारचाकी वाहनांचे सातपुडा ऑटोमोबाईल शोरूम आहे. शोरूमच्या मागील बाजू परिसरात जुने भंगार वाहने असतात. या वाहनांमधील एका वाहनाला बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. शोरूममधील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शोरूममधील फायर एक्स्टिग्युशरचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले अग्निशमन विभागाचे कर्मचारी- रोहिदास चौधरी, भगवान पाटील, संतोष तायडे, ईश्वर पाटील,तेजस जोशी,नितीन बारी यांनी नियंत्रण मिळवत आग विझवली. आगीत दोन जुन्या वाहनांचे नुकसान झाले आहे. वेळीच अग्निशमन बंब पोहोचल्याने नुकसान टळले. नाहीतर या ठिकाणच्या इतरही जुन्या वाहनांना आग लागून ती वाहने खाक झाली असती.

Previous Post

डॉ, श्री नितीन पाटील यांची राष्ट्रवादी डॉ, सेल च्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

Next Post

अमळनेरातील एकाला ४९ हजारांचा ऑनलाईन गंडा

Next Post
अमळनेरातील एकाला ४९ हजारांचा ऑनलाईन गंडा

अमळनेरातील एकाला ४९ हजारांचा ऑनलाईन गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group