जळगाव जिल्हा राष्ट्रवादी डॉ सेल च्या जिल्हा अध्यक्ष पदी डॉ नितीन वसंतराव पाटील यांची मागील चार वर्षापासून त्यांनी केलेल्या कामांची पावती म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली, कोरोना काळात केलेले कार्य असो,किंवा सांगली, कोल्हापूर च्या पूरस्थिती मध्ये जाऊन घेतलेले कॅम्प असतील,किंवा जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी घेतलेले आरोग्य शिबीर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना 24 तास रुग्ण सेवेचे मार्गदर्शन व सहकार्य असेल अशा सेवेमुळे डॉ, नितीन पाटील यांना डॉ, सेलचे प्रदेश कार्यकारिणी ने बढती दिली,
मा,प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी नुकतीच कार्यकारिणी ला मंजुरी दिली,
डॉ, सेलचे प्रदेश अध्यक्ष मा, डॉ नरेंद्र काळे यांनी हि नियुक्ती जाहीर केली या निवडीबद्दल विधानसभेचे मा, अध्यक्ष मा, अरुणभाई गुजराथी, मा, पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन,आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर,मा,पालकमंत्री आण्णासाहेब डॉ,सतिष पाटील,मा, खासदार काकासाहेब वसंतराव मोरे, अमळनेर चे आमदार मा,अनिल भाईदास पाटील,मा,आ, राजीव दादा देशमुख,मा,आ, दिलीप वाघ मा,जि,प, सदस्य संजय दादा गरुड यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा