Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील
    Uncategorized

    तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskNovember 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिरसोली/जळगाव दि. 12 – दोन्ही शिरसोली रामदेववाडी येथे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादाने मी भारावलो असून तरुणांची साथ आणि थोरात मोठ्याच्या आशीर्वादाने भगवा फडकणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरसोली येथे मेडीयाशी संवाद साधताना बोलत होते.*सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीत भगवत तुफान पसरले होते शिरसोली प्रभो शिरसोली या दोन गावांना जोडणारा पूल नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र पाणीपुरवठ्याच्या योजना सबस्टेशन शेतकऱ्यांसाठी ट्रांसफार्मर विविध सामाजिक सभागृह ग्राम सचिवालय इमारत, तलाठी कार्यालय व गावअंतर्गत मूलभूत सुविधा तसेच शिरसोली ते धानवड व परिसरातील गावांना जोडणारे रस्ते मंजूर करून गाव जोडण्याचे व शेतकरीहिताचे काम केल्याने शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे तुफान आता कोणीही रोखू शकणार नाही असा नागरिकांमधून सुरू होता.

    सोबत उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे , रवी कापडणे, जि. प. सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील रमेशआप्पा पाटील, माजी सभापती नंदूआबा पाटील यांच्यासह सरपंच हिलाल भील, रामकृष्ण काटोले, बबन धनगर, शिवदास बारी, विजय काटोले, नितीन बुंदे, प्रकाश रोकडे, गिरीश वराडे, विजय पाटील सर, माजी सरपंच प्रवीण बारी, प्रवीण पाटील, सुनील पाटील, विजय काटोले, बापू मराठे, भगवान पाटील, अनिल बारकू पाटील, अनिल महारू पाटील, उमाजी पांगळे, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत आस्वार, अर्जुन काटोले, निलेश वाणी, सुनील बारी सर, रमजू खाटीक, मुस्ताक मेंबर, मन्यार बिरादरीचे अकील मन्यार, संतोष ताडे, ईश्वर कोळी, अनिल न्हावी, दीपक राठोड, सुनील राठोड, सरपंच भगवान चव्हाण, देविदास राठोड, विकास जाधव, आप्पा राठोड, गोविंदा जाधव, शहाजी पाटील, नंदू वराडे, विनोद मोरे, दीपक पाटील, बंटी वाणी, फकीरा पाटील,
    सुर्यवंशी बारी मित्र मंडळ, सहकार्य मित्र मंडळ, वीरता मित्र मंडळ एकता मित्र मंडळ , रामराज्य मित्र मंडळ, समता मित्र मंडळ , एकलव्य मित्र मंडळ, शिवराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह महा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी , ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मंत्री गुलाबराव पाटील यांना शिरसोलीतील सोनार समाजाचा जाहीर पाठिंबा

    शिरसोली येथे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी शिरसोली येथील श्री. संत नरहरी सोनार संस्थेच्या पदाधिकारी व सोनार समाजाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी शिरसोली येथील संत नरहरी सोनार महाराज संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, सचिव अतुल भालेराव, सदस्य कैलास अहिरराव, संजय सोनार, दिपक सोनार, बंडू सोनार आदी पदाधिकारी  उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !

    October 13, 2025

    जिल्ह्यात खुनाची मालिका संपेना : रात्रीच्या सुमारास तरुणाच्या खुनाने पुन्हा जिल्हा हादरला !

    October 6, 2025

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

    September 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.