लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव येथे आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांचा वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकाजवळ यात्रेचे आगमन झाले.यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांचा नेतृत्वात आगमन झाले यात्रेचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख जे डी सी सी बॅंकेचे चेअरमन माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी राष्ट्रवादी युवक संघटन वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. ,ज्ञानेश्वर महाजन,युवक जिल्हा अध्यक्ष रवी पाटील,एजाज मलिक यांनी युवक कार्यकर्त्यांना संबोधीत केले.कार्यक्रमास उपस्थित तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , जिल्हा समन्वय विकास दादा पवार,सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मिक मामा पाटील,प्रदेश प्रवक्ते योगेश देसले,माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र दादा पाटील, जिल्ह्याउपाध्यक्ष दीपक वाघमारे , जेष्ठ नेते मोहन पाटील,डॉ मिलिंद डहाळे,कार्याध्यश अरविंद देवरे, काँग्रेसचे नेते चंदन पाटील,मजूर फेडरेशन अध्यक्ष लीलाधर तायडे, सामाजिक न्याय विभागाचे कल्पना अहिरे खुशाल आप्पा मजूर फेडरेशन, युवक प्रदेश सरचिटणीस किशोर पाटील, प्रदिप चव्हाण, , अरुण बापू पवार , शिवाजी पवार, लिलाधर पाटील बांभोरी शरद पाटील,गणेश पाटील,पिंटू पाटील विवरे,गौतम सैदाने,रवी वाघ, अशोक मराठे बोरगाव मोतीलाल पाटील भवरखेडा भानु आप्पा साकरे , आधार मराठे , गिरीष पाटील, रवी महाजन गोपाल पाटील पिंपळे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रम प्रसंगी मेहबूब भाई शेख यांचा हस्ते सागर वाजपेयी यांची सोशल मीडिया प्रमुख पदी तसेच सागर चौहान यांची युवक शहर उपाध्यक्ष पदी,मंगलसिंग राजपूत यांची तालुका युवक उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देण्यात आले.धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाटेश्वर पवार यांचा सर्व कार्यकारिणीने मेहनत घेतली त्यात उपस्तीत विद्यार्थी अध्यक्ष पत्रकार विजय पाटील, सागर वाजपेयी,सागर भामरे,किरण पाटील सरपंच,नरेंद्र पाटील,भूषण पाटील निलेश पवार दोनगाव ,समाधान पाटील,भूषण चौहान,किशोर पाटील पष्टाने, अजय महाजन,विजय पाटील, सीताराम मराठे,आनंद पाटील,दिनेश भदाणे,आकाश राणे,सागर चौहान,हरीश विसावे आदी पदाधिकारी उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष धनराज माळी सर व आभार प्रदर्शन कार्यध्यक्ष अरविंद आबा देवरे यांनी केले