• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विविध समाजातून मिळू लागले डॉ.अश्विन सोनवणे यांना समर्थन !

प्रचार रॅलीत फुलांची उधळण ; जनतेने समस्यांचा वाचला पाढा

editor desk by editor desk
November 9, 2024
in Uncategorized
0
विविध समाजातून मिळू लागले डॉ.अश्विन सोनवणे यांना समर्थन !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील डॉ.आंबेडकर नगर, कुंभार वाडा, कोळी वाडा, बालाजी पेठ, बागवान मोहल्ला, भवानी पेठ या परिसरातीळ सर्वच स्तरातील समाजबांधवानी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांना समर्थन दिली असून यासह परिसरातील नागरिकांतर्फे डॉ.सोनवणे यांच्यावर फुलांची उधळण करीत जोरदार स्वागत देखील करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे याना अनेक समस्या देखील बोलून दाखविल्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे,शैलेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, प्रकाश अण्णा सोनवणे, रतिलाल सपकाळे, पंकज सपकाळे, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, किरण सैंदाणे, विलास सोनवणे, राहुल ठाकरे(मोगली बाबा), भगवान सोनवणे, मंगलाताई सोनवणे, अर्जुन सोनवणे, शेरा सोनवणे, संगीताताई कोळी,जित सोनवने, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे, रतन कोळी, कैलास सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, बबलू कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थिती होते.

Previous Post

जनतेच्या भरभरून मिळालेल्या प्रेमातून आगामी विजयाचा मिळाला विश्वास : आ. भोळे

Next Post

जळगाव शहरात गटबाजीमुळे मशाल कडे मराठा नेत्यांची पाठ !

Next Post

जळगाव शहरात गटबाजीमुळे मशाल कडे मराठा नेत्यांची पाठ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group