Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : चांदी पुन्हा दोन हजार रुपयांनी घसरली !
    राजकारण

    मोठी बातमी : चांदी पुन्हा दोन हजार रुपयांनी घसरली !

    editor deskBy editor deskNovember 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात तीन दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. त्यात बुधवारी (६ नोव्हेंबर) पुन्हा दोन हजार रुपयांनी घसरून चांदी ९४ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. सोने मात्र ७९ हजार २०० रुपयांवर स्थिर आहे.

    ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात चांदीचे भाव वाढत जाऊन २३ ऑक्टोबर रोजी एक लाख रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यानंतर भाव ३१ ऑक्टोबर रोजी ९९ हजार रुपयांवर आले. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन चांदी ९७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. – त्यानंतर पुन्हा घसरण कायम राहत ४ नोव्हेंबर रोजी चांदी ९५ हजार ३०० रुपयांवर आली. ५ रोजी त्यात ७०० रुपयांची वाढ झाल्याने ती ९६ हजारांवर पोहोचली. ६ रोजी थेट दोन हजार रुपयांची घसरण झाल्याने चांदी ०४ हत्तार रुपरो पनि तिल्लोतर भाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.