• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा !

वडली येथे घोड्यावरून मिरवणूक : भजनी मंडळ व शेतकऱ्यांनी केले भव्य स्वागत !

editor desk by editor desk
November 5, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा !

जळगाव : प्रतिनिधी

जळके – विटनेर परिसरात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात परिसरातील रस्ते, पूल, सिंचन बंधारे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती, जळके येथे वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ आणि इतर विविध विकास कामे पार पडली आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसराच्या उर्वरित विकासासाठी कटिबद्ध आहे. गावांमध्ये विविध विकास कामे केल्याने गुलाबराव पाटील यांना जळके-विटनेर परिसरात त्यांना जनतेचा भक्कम पाठिंबा लाभत आहे. विशेषतः मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत आयोध्या दर्शनावरून परतलेल्या 60 जेष्ठ भाविकांनी व भजनी मंडळानी दिंडी काढून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला.

गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जळके येथे वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच, विटनेर येथे सौर उर्जेच्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विशेष योजना सुरू करून ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांनी परिसरातील शेती रस्त्यांचे खडीकरण ,डांबरीकरण करून शेतकरी वर्गाला सहज वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

वडली येथे घोड्यावरून मिरवणूक
वडली गावात महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे घोड्यावरून भव्य मिरवणुकीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक जनतेच्या उत्साहात भरभरून सहभाग दिसला, ज्यामध्ये ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील स्वागत सोहळा पाहायला मिळाला.

यांची होती उपस्थिती
भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, मा. जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, चंद्रशेखर पाटील, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, महिला समन्वयक शितलताई चिंचोरे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष हर्शल चौधरी, जळके, विटनेर लोणवाडी, सुभाषवाडी, पाथरी, वसंतवाडी , वराड येथील अनुक्रमे सरपंच राजू भैय्या पाटील, ललित साठे, जयश्री राठोड, अर्जुन शिरसाट, विनोद पाटील, राजाराम राठोड, आदी सरपंच तसेच साहेबराव वराडे, सचिन पाटील, डंपी सोनवणे, श्याम परदेशी, सागर परदेशी, सुरेश गोलांडे, रवी चव्हाण, संदीप सुरळकर, विकास जाधव , धोंडू जगताप, पी.के. पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, गोकुळ राठोड, सरीचंद राठोड, उखर्डू राठोड, अनिता चिमणकारे, मंगला गोपाळ, सुनील ब्राम्हणे, विजय जाधव रविंद्र पाटील, पंकज जाधव यांच्यासह महिला , महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Previous Post

“कहो दिल से, राजूमामा फिर से” घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला

Next Post

या राशीतील लोकांना आज उधार दिलेले पैसे परत मिळणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

या राशीतील लोकांना आज उधार दिलेले पैसे परत मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group