• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

म्हसावद व बोरणार येथे ऊ .बा. ठा. गटाला मोठा धक्का

editor desk by editor desk
November 5, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

जळगाव : प्रतिनिधी

“शिवसेनेत सामील झालेल्या या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत आहे. त्यांचा सहभाग पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले. म्हसावद आणि बोरणार येथील उ. बा. ठा. गटाला मोठा धक्का बसला असून, पाळधी येथे शिवसेना प्रचार कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. म्हसावद येथील ऊ .बा. ठा. गटाचे गट प्रमुख योगेश सोनवणे, बोरणार येथील संदीप धनगर, रामदास मराठे, आनंदा धनगर, गोविंदा बाविस्कर, मोहित धनगर, युसूफ पठाण, अमोल आण्णा धनगर, गौरव धनगर, सुरेश भोई, महेंद्र धनगर, तेजस धनगर, शिवाजी धनगर, आणि तेजस भोई यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या वेळी ललित रमेश पाचपोळ, सौरभ लखीचंद पाचपोळ, श्रीराम तोताराम पाटील, दानिश पठाण, नारायण आप्पा सोनवणे, प्रकाश श्रीधर पाटील, दिलीप माळी, भाजपचे बापू ठाकरे, राकेश ननव्हरे, संदेश झंवर, अमोल विजय पाटील आणि मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते.

धरणगावातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश !
धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील अनेक कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना कार्यालयात प्रवेश घेतला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देवून गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
किशोर जुंझारराव, योगेश पाटील, शकील शाह, समीर शाह, निसार शाह, आकाश पांचाळ, अक्षय सोनवणे,रु पेश चौधरी, दिनेश गायकवाड, अतुल बिडकर, विशाल बिडकर ,दीपक खंडागळे, मुन्ना शाह, समीर शेख, आतिम शेख, आदिल शेख, समीर बेलदार, रिजवान बेलदार,आमन शाह, मुद्दात्सीर, गणेश झुंजारराव, दिवेयश गुरव, सोनू झुंझारराव आदींनी प्रवेश करून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ साठी सतत काम करणार असल्याचा निर्धार केला.

या प्रसंगी धरणगाव न.पा.चे मा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, अभिजीत पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नगराज पाटील, करण वाघरे, शफीबाई शाह, रविभाऊ महाजन, जितु चव्हाण, नगरसेवक अजय चव्हाण यांची उपस्थिती होती.

Previous Post

आ.राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा फुटला नारळ : प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी

Next Post

रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पासून तडवी समाज लांब !

Next Post

रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पासून तडवी समाज लांब !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group