• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

असोदा येथील तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश…!

- माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वावर विश्वास

editor desk by editor desk
November 4, 2024
in जळगाव, राज्य
0
असोदा येथील तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश…!

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असोदा येथील असंख्य तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व तरूणांचे मनःपूर्वक स्वागत स्वतः माजी मंत्री श्री.देवकर यांनी पक्षाच्या वतीने केले.

यावेळी असोदा ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत पाटील, सागर कोळी, सागर पाटील, बंटी बारी, परिक्षित पाटील, यश पाटील, धीरज पाटील, धवल पाटील, सागर पाटील, अजिंक्य पाटील, तन्मय चौधरी, कुणाल पाटील, आदेश देशमुख, मनोज पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

चंद्रकिरण बिऱ्हाडे, जयवंत जाधव, जितेंद्र सोनवणे, अथांग तायडे, राहुल भालेरावर, जगदिश बिऱ्हाडे, अनूप बिऱ्हाडे, चेतन बिऱ्हाडे, आदित्य बिऱ्हाडे, विशाल बिऱ्हाडे, सौरव बिऱ्हाडे, गौरव बिऱ्हाडे, प्रदिप सदावर्ते, गणेश जाधव, प्रशांत बिऱ्हाडे, अजय सोनवणे, प्रवीण मगरे, मंगल बिऱ्हाडे, राज जोहरे, विश्वास बिऱ्हाडे, राकेश बिऱ्हाडे, दुर्गेश अहिरे.

Previous Post

आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. भोळे

Next Post

चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार !

Next Post
चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार !

चाळीसगावच्या "विकासा"साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group