जळगाव : लाईव्ह महाराष्ट्र न्युज
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात धगधगती मशाल जोरात वारू उधळेल असे चित्र आता शहरात निर्माण होण्यास शक्यता फार कमी झाले आहे. धगधगती मशाल ही पेटली आहे परंतु त्या मशालीसाठी कुणीही मदतीला धावून जाईल असे चित्र नाही आहे. सामाजिक रचनेतही मशाल फार काही जोर धरेल असे चित्र वाटत नाही.
विश्वासाने कोणी मान टाकेल खांद्यावर असा विश्वास या मशालीच्या नेतृत्वावर दिसून येत नाही म्हणून मतदार राजा सावध भूमिकेत आहे काय चित्र निर्माण होईल हे सांगता येत नाही परंतु मशाल जोरात धगधगणार हे काही असं अनुकूल वातावरण जळगाव शहरात दिसून येत नाही असो ज्या पद्धतीने मशालीची प्रसिद्धी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना तर अजिबात चित्र नाही. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला संधी होती परंतु कुठेतरी ही संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच गमावली असल्याचे राजकीय वातावरण दिसून येत आहे असो आगामी काळात मशाल कितपत धगधगणार हे पाहणे आहे तूर्तास तरी मशाल ही तीन नंबर वर चालले आहे असाच सर्वे पुढे येत आहे.