• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

युवक , जेष्ठ नागरिक , दिव्यांग बांधव हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये सहभागी

editor desk by editor desk
October 31, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
युवक , जेष्ठ नागरिक , दिव्यांग बांधव हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये सहभागी

धरणगाव : प्रतिनिधी

महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून प्रचाराचा झंझावात सुरु झाला असून घर तेथे ‘धनुष्यबाण’ पोहचविण्याचे काम सुरु असून “कहो दिलसे, गुलाबराव पाटील फिरसे” हा नारा गावा – गावांमधील प्रचार रॅलीमध्ये गाजत आहे. युवक , जेष्ठ नागरिक , दिव्यांग बांधव हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम विजयाची हमी देत आहे. “घरोघरी धनुष्यबाण” हे मिशन पोहचविण्याचे काम महायुतीचे कार्यकर्ते करीत असून गुलाबराव पाटील जनतेशी थेट संपर्क साधत असल्यामुळे त्यांना दिव्यांगांसह जेष्ठांचे आशीर्वाद व दुवा मिळतांना दिसत आहे.

दिवाळीत धूम – धडाका ‘धनुष्यबाणाचा’ प्रचार जोरात
धरणगाव तालुक्यातील वराड बु.,वराड खु., हिंगोणे बु., हिंगोणे खु., कल्याणे ब., कल्याणे होळ, कल्याणे खु. भोंद बु., भोंद खु, पिंप्री या गावांमध्ये आज प्रचार संपन्न झाला. ऐन दिवाळीत धूम-धडाक्यात प्रत्येक गावात औक्षण, ढोल-ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांच्यावर पुष्पीवृष्टी होवून प्रचाराला भरघोस जनतेचा पाठींबा मिळत आहे.

यावेळी रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे- माळी, अनिल अडकमोल, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, भाजपाचे पी. सी आबा पाटील, निर्दोष पवार, जगन पाटील , तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, संजय पाटील सर, गजानन पाटील, माजी सभापती अनिल पाटील, नवल बोरसे, प्रेमराज पाटील, सचिन पवार, भगतसिंग पाटील, रॉ. कॉ. चे आर. आर. पाटील, नाटेश्वर पवार, अरविंद मानकरी, नाना भालेराव, मंगलअन्ना पाटील, मनोज पांडे, माजी सरपंच राजू पाटील, भोद सरपंच विजय पाटील, संदीप पाटील, पितांबर पवार, बाळु पाटील, मनोज मालू, सरपंच आबा धोबी, ज्ञानेश्वर बडगुजर हाजीसाहेब, रणजीत सिंग पाटील, महेंद्र पाटील, विक्रम पाटील, टिकाराम पाटील, भगवान सैंदाणे, हेमंत पाटील, नारायण पाटील, युवसेनेचे पवन पाटील, गणेश चौधरी, आशिष सपकाळे, अमोल पाटील, मुन्ना पाटील, राजू पाटील , चुनिलाल पाटील, यांच्यासह जळगाव शहरातील नगरसेवक व परिसरातील महायुतीचे सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

चोरट्याचा जळगावात कहर : घरात घुसून लाखोंचा मुद्देमाल लंपास !

Next Post

राज्यातील नाशिकनंतर पालघरमधून कोट्यावधी रुपये जप्त !

Next Post
राज्यातील नाशिकनंतर पालघरमधून कोट्यावधी रुपये जप्त !

राज्यातील नाशिकनंतर पालघरमधून कोट्यावधी रुपये जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group