Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव भाजपला दुसरा धक्का : मयूर कापसेंनी केली उमेदवारी दाखल !
    जळगाव

    जळगाव भाजपला दुसरा धक्का : मयूर कापसेंनी केली उमेदवारी दाखल !

    editor deskBy editor deskOctober 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहर विधानसभेसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले असून आज जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी देखील उमेदवारी दाखल केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

    जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी दि.२९ रोजी दुपारी तहसील कार्यालयात आपली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली होती. मयूर कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे त्यामुळे जळगाव शहर भाजपला दुसरा धक्का बसला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.