• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात रात्रीच्या सुमारास गोळीबार ? दोन तरुण जखमी

editor desk by editor desk
October 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात रात्रीच्या सुमारास गोळीबार ? दोन तरुण जखमी

जळगाव : प्रतिनिधी

वाघ नगरात मंगळवारी रात्री दहा वाजता पूर्व वैमनस्यातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. यात एकाने गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली ती अक्षय सिताराम तायडे (वय २६) याच्या मांडीला चाटून गेल्याची चर्चा होती. तर अक्षय सुरेश लोखंडे (वय २१, दोन्ही रा. समता नगर) याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार झाला आहे. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय तायडे व अक्षय लोखंडे हे दोघं दुचाकी लावून उभे असताना रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दोघांवर हल्ला चढवला. यावेळी टोळक्यातील एकाने गोळीबार केला, यामध्ये अक्षय तायडे या तरुणाच्या मांडीला गोळी चाटून गेली.

अक्षय लोखंडे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे हल्ल्यानंतर टोळक्याने त्य तरुणांच्या दुचाकींची तोडफोड केली या घटनमुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. दरम्यान, दुपारी एका उमेदवाराच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंत दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाच झाली होती. त्यातून हा हल्ल झाल्याचे सांगितले जात आहे गोळीबार झाल्याचे अक्षय तायडे याच म्हणणे आहे, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. रात्री १० वाजेपर्यंत जबाब नोंदवून घेण्याच काम सुरू होते.

 

Previous Post

तरुणाची जळगावात पाच लाखात फसवणूक !

Next Post

धरणगावातील उ.बा.ठा तील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post
धरणगावातील उ.बा.ठा तील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

धरणगावातील उ.बा.ठा तील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

जीवनात काही प्रकारच्या बदलाबद्दल विचार करणार !

July 1, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group