• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरातून चोरट्यांनी लांबविले सोन्याचांदीचे दागिने !

editor desk by editor desk
October 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
महिलेचा सोन्याचे नेकलेस चोरी ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

पत्नी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत, तर पती सुरज राजेंद्र भामरे (३५, रा. अयोध्यानगर) हे दुकानावर असताना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ६४ हजार ४५० रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण व्यावसायिक सुरज भामरे यांचे सराफ बाजार परिसरात सोने चांदीचे दुकान आहे. ते दुकानावर असताना व त्यांच्या पत्नी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गेलेल्या असताना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून ६४ हजार ४५० रुपये किमतीचे सोने – चांदीचे दागिने चोरून नेले. भामरे यांच्या पत्नी संध्याकाळी घरी आल्या त्यावेळी ही घटना लक्षात आली. याप्रकरणी सुरज भामरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Previous Post

ठाकरेंनी उमेदवार बदलविला : चोपडा मतदारसंघात आता सोनवणे विरुद्ध सोनवणे

Next Post

दुचाकी चालवताना कट मारल्याच्या वादातून पाच जणांना बेदम मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

दुचाकी चालवताना कट मारल्याच्या वादातून पाच जणांना बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group