• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : भाजपची तिसरी यादी जाहीर !

editor desk by editor desk
October 28, 2024
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी : भाजपची तिसरी यादी जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे. तर नुकतेच महायुतीतील भाजपने तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये आणखी 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर कऱण्यात आलेल्या तीन याद्यानुसार आतापर्यंत भाजपने महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या या तिसऱ्या यादीमध्ये मुर्तिजापूर – हरीश पिंपळे, कारंजा -सई डहाके, तिवसा- राजेश वानखडे, मोर्शी- उमेश यावलकर, आर्वी-सुमित वानखेडे, काटोल- चरणसिंग ठाकूर, सावनेर – आशीष देशमुख, नागपूर मध्य – प्रवीण दटके, नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले, नागपूर उत्तर – मिलिंद माने, साकोली – अविनाश ब्राह्मणकर, चंद्रपूर – किशोर जोरगेवार, आर्णी – राजू तोडसाम, उमरखेड – किशन वानखेडे, देगलूर- जितेश अंतापूरकर, डहाणू – विनोद मेढा, वसई – स्नेहा दुबे, बोरीवली – संजय उपाध्याय, वर्सोवा – भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्व – पराग शाह, आष्टी – सुरेश धस, लातूर – अर्चना पाटील, चाकूरकर माळशिरस – राम सातपुते, कराड उत्तर – मनोज घोरपडे आणि पलूस -कडेगाव संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Previous Post

खंडणी भोवली : पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल !

Next Post

या राशीतील लोकांचे प्रलंबित पैसे परत मिळणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

या राशीतील लोकांचे प्रलंबित पैसे परत मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group