• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील बस स्थानकातून महिलेच्या मंगळसूत्रासह रोकड लांबविली

editor desk by editor desk
October 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

जळगाव : प्रतिनिधी

बसमध्ये चढत असताना अंगणवाडी सेविका विजया विजय हिवराळे (४२, रा. धामणगाव, ता. जळगाव) यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व पर्समधील एक हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (२६ ऑक्टोबर) नवीन बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजया हिवराळे या जळगावात कामानिमित्त आल्या होत्या. त्यानंतर त्या जळगावातील नवीन बसस्थानक परिसरातून जामनेर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पर्समधील एक हजार रुपये, असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों वंदना चव्हाण करीत आहेत.

Previous Post

दोन अल्पवयीन मुले बेपत्ता

Next Post

पळून जाण्यासाठी चोरट्यांनी उडी मारली मात्र लागला पोलिसांच्या हाती

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

पळून जाण्यासाठी चोरट्यांनी उडी मारली मात्र लागला पोलिसांच्या हाती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जमत असेल तर उपोषण सोडा ; मंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू नाराज !
कृषी

जमत असेल तर उपोषण सोडा ; मंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू नाराज !

June 12, 2025
नाना पटोलेंचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला ; मंत्री बावनकुळे !
राजकारण

नाना पटोलेंचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला ; मंत्री बावनकुळे !

June 12, 2025
चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .
Uncategorized

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

June 12, 2025
खळबळजनक : अहमदाबादवरुन लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !
क्राईम

खळबळजनक : अहमदाबादवरुन लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

June 12, 2025
जिल्ह्यात वादळाचा कहर : शेतकऱ्यांचे मोठे नुकसानासह तीन ठार !
क्राईम

जिल्ह्यात वादळाचा कहर : शेतकऱ्यांचे मोठे नुकसानासह तीन ठार !

June 12, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

हॉटेलच्या बिलावरून वाद : चौघांनी केली बेदम मारहाण !

June 12, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group