• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिरसोलीचा तरूण तीन दिवसांपासून बेपत्ता

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 5, 2022
in क्राईम, जळगाव
0
शिरसोलीचा तरूण तीन दिवसांपासून बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील गणेश भास्कर आगे (वय-२०) हा तरूण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवाशी गणेश आगे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वडील भास्कर रामकृष्ण आगे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. तर गणेश हा जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत आहे. दरम्यान बुधवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. नातेवाईकांनी त्याचा गावात, मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता कुठेही मिळून आलेला नाही. यासंदर्भात भास्कर हागे यांनी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी धाव घेतली. त्यांच्या खबरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक समाधान काकडे करीत आहेत.

Previous Post

बनावट आरटीपीसीआर प्रकरणी सुरक्षारक्षकासह दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिष्ठाता यांचे आदेश

Next Post

बंद पडलेल्या कंटेनरमधून साडे तीन लाखाच्या मुद्देमालाची चोरी

Next Post
बंद पडलेल्या कंटेनरमधून साडे तीन लाखाच्या मुद्देमालाची चोरी

बंद पडलेल्या कंटेनरमधून साडे तीन लाखाच्या मुद्देमालाची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group