• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आमदार राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

व्यवस्थापनासाठी भाजपकडून १०९ कार्यकर्त्यांची यादी जाहीर

editor desk by editor desk
October 27, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
आमदार राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक प्रचार करावा असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.ते भाजपा व्यवस्थापन समितीची बैठक झाली, त्यावेळी बोलत होते. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी यावेळी जाहीर करण्यात आली.

इतर पक्षाच्या तुलनेत भाजपाची संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीस जळगाव लोकसभेचे प्रभारी व राज्यसभेचे खासदार बन्सीलाल गुजर यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये जळगाव शहर विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी बन्सीलाल गुजर यांनी विविध समित्यांची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना समजून सांगितली. तसेच आपल्याला दिलेले काम योग्य प्रकारे आपण सांभाळून करायचे असे त्यांनी सूचना दिल्या.

याप्रसंगी ना. गिरीश महाजन यांनी, जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळी सुद्धा जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने आमदार सुरेश भोळेनिवडून आले होते असे सांगून त्याच अनुषंगाने यावेळेसदेखील जळगाव शहरातून आमदार भोळे यांना एक लाखाच्या मताधिक्याने जळगावची जनता निवडून देईल असे आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांना सांगितले. सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या व महायुतीच्या ऊमेदवाराचा प्रचार करून शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत आ. सुरेश भोळे, शहर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, सरचिटणीस अरविंद देशमुख, महेश जोशी, जितेंद्र मराठे, ज्योती निंभोरे, किशोर ढाके, सुभाष शौचे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

व्यापारातील सध्याची कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार !

Next Post

गावठी कट्टा आणला तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

गावठी कट्टा आणला तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group