• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाचा शिक्षकाला मारण्याचा व्हिडिओ व्हायरल, उघडा डोळे पहा नीट अन्यथा पश्चाताप होणार !

editor desk by editor desk
October 26, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाचा शिक्षकाला मारण्याचा व्हिडिओ व्हायरल, उघडा डोळे पहा नीट अन्यथा पश्चाताप होणार !

जळगाव : प्रतिनिधी

पारोळाच्या गद्दाराच्या मुलाची मस्ती करणारे अनेक किस्से पुढे येत असून त्यातच एका दलित शिक्षकाला बेदम मारहाण करीत पोलीस ठाण्यापर्यंत मॅनेज करण्याचे काम या गद्दाराच्या मुलाने केले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एरंडोल व पारोळा तालुक्याला शांतता हवी असेल व विकास हवा असेल तर या गद्दाराच्या मुलाला घरी पाठवण्याची वेळ आली आहे अन्यथा पश्चाताप शिवाय हातात काही मिळणार नाही असे चित्र पारोळा व एरंडोल तालुक्यातील आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ कधीचा आहे हे सांगता येत नाही परंतु कासोदा येथील आदिवासींची जमीन पचवणे, एरंडोल येथील माळी समाजाच्या नेतृत्वाला तुरुंगात षड्यंत्र रचून पाठवणे, जवळच्याच माळी समाजाच्या नानाभाऊला संपवण्याचे काम सुरू आहे, एकाच गावातील वासूला हाताशी धरून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाला म्हणजेच माऊलीच राजकीय षड करणे तसेच वेळोवेळी त्यांना राजकारणात दाबणे हे पराक्रम या गद्दाराच्या मुलाचे सुरू आहे.

आता तर मराठा समाजामध्ये पैलवानाला हाताशी धरून अनेकांना राजकारणात दाबण्याचे काम सुरू झाले एरंडोल तालुक्यातील निर्मिती ही शांत राजकारण म्हणून पाहिले जाते या ठिकाणी सर्वपक्षीय राजकारण होत असते परंतु या गद्दाराच्या मुलाने मराठा समाज व माळी समाज मध्ये दुही निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू केले आहे हे जनता ओळखत असून एका उभाटाच्या नेत्याला देखील म्हणजे चौधरीला अंतर्गत कागदपत्र आणून दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे एकंदरीतच एरंडोल तालुक्याचे छोटे छोटे नेतृत्व संपवण्याचा घाट या गद्दाराच्या मुलाने रचला आहे.

Previous Post

चाळीसगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडापेक्षा वीट मऊ ही भावना निर्माण झाल्यामुळे शिवसेना अडचणीत !

Next Post

ठाकरेंच्या सेनेची दुसरी यादी जाहीर : शिंदेंच्या सेनेला देणार आव्हान !

Next Post
ठाकरेंच्या सेनेची दुसरी यादी जाहीर : शिंदेंच्या सेनेला देणार आव्हान !

ठाकरेंच्या सेनेची दुसरी यादी जाहीर : शिंदेंच्या सेनेला देणार आव्हान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group