• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत भगवान महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल !

editor desk by editor desk
October 25, 2024
in जळगाव
0
हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत भगवान महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल !

एरंडोल : प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र राज्यात यंदा अनेक अपक्षांच्या उमेदवारीमुळे पक्षाचे उमेदवार टेशनमध्ये आले आहे. नुकतेच एरंडोल पारोळा मतदार संघात आज दि.२५ रोजी भगवान आसाराम महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

एरंडोल भडगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भगवान आसाराम महाजन यांनी हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत समाज उपयोगी काम करत नागरिकांशी संवाद साधला होता त्यांचा उमेदवारी अर्ज एरंडोल या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केलेला आहे

Previous Post

भाजपला धक्का : माजी खासदाराने हाती घेतली घड्याळ !

Next Post

या राशीतील लोकांना व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

या राशीतील लोकांना व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group