• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसी परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना पोलीसांकडून अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 5, 2022
in क्राईम, जळगाव
0
एमआयडीसी परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना पोलीसांकडून अटक



शहरातील एमआयडीसीतील बंद असलेल्या ट्राईडन कंपनीत चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमधील ट्राईडन बंद असलेल्या कंपनीत तीन व्यक्ती हे अस्तीत्व लपवून चेहऱ्यावर दुपट्टे घालून अंधारात फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना शनिवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. मुदस्सर काझी, विकास सातदिवे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंढे, सतिष गर्जे यांनी कारवाई करत संशयित आरोपी तनवीर शेख चांद (वय-२३) रा. दत्त नगर मेहरूण, जळगाव, जुम्मा सलीम पिंजारी वय 31 वर्ष रा, तांबापूरा जळगाव , मजर खान सकायत खान वय 25 वर्ष रा, पिंप्राळा हुडको, जळगांव यांच्यावर कारवाई ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

साळवे येथील स्टँप वेंडर मनोहर पाटील यांचे निधन !

Next Post

बनावट आरटीपीसीआर प्रकरणी सुरक्षारक्षकासह दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिष्ठाता यांचे आदेश

Next Post
बनावट आरटीपीसीआर प्रकरणी सुरक्षारक्षकासह दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिष्ठाता यांचे आदेश

बनावट आरटीपीसीआर प्रकरणी सुरक्षारक्षकासह दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिष्ठाता यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group