Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : शरद पवारांची यादी जाहीर
    जळगाव

    मोठी बातमी : शरद पवारांची यादी जाहीर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ग्रामीण मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना जाहीर !

    लाईव्ह महाराष्ट्र : राज्यात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत जागा वाटपा बाबत खलबते सुरु होते. आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 44 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे.  यात जळगाव ग्रामीण मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर याना संधी मिळाली आहे.

    इस्लामपूर – जयंत पाटील
    काटोल – अनिल देशमुख
    घनसावंगी – राजेश टोपे
    कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
    मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
    कोरेगाव – शशिकांत शिंदे
    बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
    जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
    इंदापूर – हर्षवर्धन पाटील
    राहुरी – प्राजक्त तनपुरे
    शिरुर – अशोक पवार
    शिराळा – मासिंगराव नाईक
    विक्रमगड – सुनील भुसारा
    कर्जत – जामखेड – रोहित पवार
    अहमदपूर – विनायकराव पाटील
    सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
    उदगीर – सुधाकर भालेराव
    भोकरदन – चंद्रकांत दानवे
    तुमसर – चरण वाघमारे
    किनवट – प्रदीप नाईक
    जिंतूर – विजय भामरे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    महिलांच्या आरोग्याचा नवा अध्याय; राज्यभरात मेनोपॉज क्लिनिक

    January 30, 2026

    योगी सरकारविरोधात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आक्रमक

    January 30, 2026

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.