• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

“मला पण सोन्याची अंगठी करायची आहे”, असे सांगत वृद्धाच्या हातातील अंगठी लांबवली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 5, 2022
in क्राईम, जळगाव
0
“मला पण सोन्याची अंगठी करायची आहे”, असे सांगत वृद्धाच्या हातातील अंगठी लांबवली

रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी | शहरातील गणेशवाडी येथील एकाच्या हातातील 24 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण गिरधर धांडे वय ७४ रा. संचित रणछोड नगर जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी येथे अरुण धांडे हे कामानिमित्त आले होते. त्यावेळी घरी परतत असताना अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांच्या जवळ थांबला. त्यानंतर त्यांच्या हातातील “सोन्याची अंगठी ही खूप सुंदर आहे, मला पण अशी बनवायची आहे”, असे सांगून हात चालाखीने अरुण पांडे यांच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम सोन्याची अंगठी चोरून नेऊन प्रसाद झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला. याप्रकरणी करून धांडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Previous Post

जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वेचा धक्का लागल्याने शिवाजी नगरातील प्रौढाचा जागीच मृत्यू; तालुका पोलिसात घटनेची नोंद

Next Post

साळवे येथील स्टँप वेंडर मनोहर पाटील यांचे निधन !

Next Post
साळवे येथील स्टँप वेंडर मनोहर पाटील यांचे निधन !

साळवे येथील स्टँप वेंडर मनोहर पाटील यांचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group