• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन लाखांची लाच : पाच कर्मचारी अटकेत !

editor desk by editor desk
October 24, 2024
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
दोन लाखांची लाच : पाच कर्मचारी अटकेत !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे बिल मिळावे तसेच इतर कामांची वर्क ऑर्डर काढावी म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २३) संशयिताना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने सावखेडे तुर्क ग्रामपंचायत परिसरात विकासकामांचा ठेका घेतला होता. त्याचे बिल मिळावेतसेच इतर कामांच्या वर्कऑर्डर मिळण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने बुधवारी (दि. २३) पारोळा गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६), सुनील अमृत पाटील (वय ५८), गणेश प्रभाकर पाटील (वय ५०), अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७) आणि योगेश साहेबराव पाटील (वय ३७) यांना ताब्यात घेतले असून, पारोळा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

ज्या लोकांकडून तुम्हाला आर्थिक मदतीची अपेक्षा असेल ते विश्वासघात करतील !

Next Post

जिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकड जप्त !

Next Post
मोठी बातमी : खाजगी गाडीत सापडली ५ कोटीची रक्कम

जिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकड जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group