• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वेचा धक्का लागल्याने शिवाजी नगरातील प्रौढाचा जागीच मृत्यू; तालुका पोलिसात घटनेची नोंद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 5, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वेचा धक्का लागल्याने शिवाजी नगरातील प्रौढाचा जागीच मृत्यू; तालुका पोलिसात घटनेची नोंद

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज राजेंद्र पाटील शिवाजी नगरातील रहिवाशी रमेश राजन्न लोंकलकर (वय-४५) रा. शिवाजी नगर याचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शिरसोली दरम्यान शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश लोंकलकर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बळीराम पेठेतील वैभव रेडीमेड कापड दुकानात ते कामाला आहेत. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. दरम्यान दुपारी जळगाव शिरसोली रेल्वे मार्गावर मोहाडी गावानजीक शिरसोली रेल्वे डाऊन मार्गावर खांब क्र. ४११ (५-७) जवळ त्यांना रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी उघडकीला आली. रेल्वे प्रबंधकांकडून खबर मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी हवालदार अनिल फेगडे व हरीलाल पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. खिशात आढळलेल्या कागदपत्रावर मुलाचा मोबाईल क्रमांक असल्याने मृताची ओळख पटली. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. लोंकलकर यांच्या पश्चात पत्नी राजश्री, मुलगा भैय्या (वय २०) व प्रसाद (वय १८) असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

कर्जबाजारीतून कापड व्यवसायिकाची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Next Post

“मला पण सोन्याची अंगठी करायची आहे”, असे सांगत वृद्धाच्या हातातील अंगठी लांबवली

Next Post
“मला पण सोन्याची अंगठी करायची आहे”, असे सांगत वृद्धाच्या हातातील अंगठी लांबवली

"मला पण सोन्याची अंगठी करायची आहे", असे सांगत वृद्धाच्या हातातील अंगठी लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group