• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिनिंग मालकाची ८६ लाखांत फसवणूक ; धरणगावात घडली घटना

editor desk by editor desk
October 23, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

धरणगाव : प्रतिनिधी

धरणगाव येथील जिनिंगमधून तब्बल ८६ लाख रुपये किंमतीच्या रुईच्या गाठी घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तामिळनाडूतील तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रोकर भावेश शहा (रा. कोईम्बतूर, तामीलनाडू), रंजीता इंटरप्रायझेस रायचूरचे मालक भाव्या नायक आणि पायोनियर इंटरप्रायझेस रायचूरच्या मालक बबीता संचेती अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील वल्लभ जिनिंगचे मालक हरीश सुभाष अग्रवाल यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील तीनही जणांनी आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ रोजी ११० रूई गाठी व दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी १०० रूई गाठी त्यांनी खरेदी केल्या. दि. २४ ऑगस्ट २०२२ ते २० मार्च २०२४ या दरम्यान या गाठींची खरेदी त्यांनी केली. याची किंमत जवळपास ८६ लाख ९६ हजार रुपये आहे. परंतु वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी या गाठींचे पैसे दिले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी वरील तीनही जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक पवन देसले हे करीत आहेत.

Previous Post

शेताचा वाद भोवला : एकावर विळ्याने वार

Next Post

मनसेची यादी जाहीर : अनेकांना संधी ; ठाकरे पुत्र मैदानात !

Next Post
मनसेची यादी जाहीर : अनेकांना संधी ; ठाकरे पुत्र मैदानात !

मनसेची यादी जाहीर : अनेकांना संधी ; ठाकरे पुत्र मैदानात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group