Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : शिंदे सेनेची पहिली यादी जाहीर ; जिल्ह्यातील दिग्गज मैदानात !
    राजकारण

    मोठी बातमी : शिंदे सेनेची पहिली यादी जाहीर ; जिल्ह्यातील दिग्गज मैदानात !

    editor deskBy editor deskOctober 23, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील महायुतीमध्ये भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्री ११.३० वाजता शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्व जागांवरील उमेदवार शिवसेने जाहीर केले असून भाजपने मुक्ताईनगर मतदार संघ शिवसेनेला सोडल्याने शिवसेनेने मुक्ताईनगर मतदार संघातून अपक्ष आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून लढणार आहेत तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.

    उमेदवारांची मतदार संघानिहाय यादी
    १) एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी

    २) चंद्रकांत बळवंत सोनावणे, चोपडा

    ३) गुलाबराव पाटील,जळगाव ग्रामीणमधून

    ४) अमोल पाटील,एरोंडल

    ५) किशोर पाटील, पाचोरा

    ६) चंद्रकांत निंबा पाटील,मुक्ताईनगर

    ७) संजय गायकवाड, बुलढाणा

    ८) डॉ. संजय रायमुलकर,मेहकर

    ९) अभिजीत अडसूळ, दर्यापूर

    १0) आशिष जैस्वाल,रामटेक

    ११) नरेंद्र भोंडेकर,भंडारा

    १२) संजय राठोड,दिग्रस

    १३) बालाजी कल्याणकर,नांदेड उत्तर

    १४) संतोष बांगर,कळमनुरी

    १५) अर्जून पंडितराव खोतकर,जालना

    १६) अब्दुल सत्तार,सिल्लोड

    १७) प्रदीप जैस्वाल,छत्रपती संभाजी नगर

    १८) संजय शिरसाट,छत्रपती संभाजी नगर (पश्चिम)

    १९) विलास भूमरे,पैठण

    २०) रमेश बोरनारे,वैजापूर

    २१) सुहास कांदे,नांदगाव

    २२) दादाजी भुसे,मालेगाव

    २३) प्रताप बाबूराव सरनाईक,ओवळा माजीवडा

    २४) प्रकाश सुर्वे,मागाठाणे

    २५) मनिषा वायकर,जोगेश्वरी पूर्व

    २६)दिलीप लांडे,चांदिवली

    २७) मंगेश अनंत कुडाळकर,कुर्ला मतदारसंघातून

    २८) सदा सरवणकर,माहीम

    २९) यामिनी जाधव,भायखळा

    ३०) महेंद्र थोरवे, कर्जत

    ३१) महेंद्र दळवी,अलिबाग

    ३२) भरतशेठ गोगावले,महाड

    ३३) ज्ञानराज चौगुले,उमरगा

    ३४) तानाजी सावंत,परांडा

    ३५) शहाजी पाटील,सांगोला

    ३६) महेश शिंदे,कोरेगाव

    ३७) शंभूराज देसाई,पाटण

    ३८) योगेश कदम,दापोलीतून

    ३९) उदय सामंत,रत्नागिरी

    ४०) किरण सामंत,राजापूर

    ४१) दीपक केसरकर,सावंतवाडी

    ४२) प्रकाश आबिटकर,राधानगरी

    ४३) चंद्रदीप नरके,करविर

    ४४) सुहास बाबर, खानापूर
    ४५) श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित – साक्री (अज)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्य सरकारचा खर्चावर लगाम; निधी वितरणावर निर्बंधांचे परिपत्रक जारी

    January 30, 2026

    कारमधून उतरताना युवक विहिरीत पडून ठार !

    January 30, 2026

    अजित पवारांना अखेरचा निरोप; बारामतीत जनसागर, अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादीत नेतृत्वावर खळबळ

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.