Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुन्हेगाराची शहरातून धिंड : स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
    अमळनेर

    गुन्हेगाराची शहरातून धिंड : स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी । भर रस्त्यावर नागरीकांना आडवून बेदम मारहाण करून बळजबरीने लुटमार करणारा आणि स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलीसांनी सापळा रचून अटक केली. एवढेच नाही तर त्याची हातात बेड्या ठोकून गावातून धिंड काढण्यात आली.

    गुन्हेगारांची दहशत संपविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर पावले उचलले असल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

    शुभम उफ शिवम उर्फ दाऊ मनोज देशमुख हा स्वत:ला दाऊद समजतो. अमळनेर शहरातील व्यापाऱ्यांकडून व नागरीकांकडून बळजबरीने पैसे घेवून जनतेच्या मनात दहशतीचे वातावरण पसरवत असल्याने त्याच्यासह त्याच्या साथीदाराची दहशत संपविण्यासाठी अमळनेर चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक दरम्यान पायी धिंड काढण्यात आली. नागरीकांमधील दहशत कमी व्हावी यासाठी त्यांची गावातून धिंड काढण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.