• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रवादी सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा- अरविंद मानकरी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 4, 2022
in जळगाव, राजकारण, सामाजिक
0
राष्ट्रवादी सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा- अरविंद मानकरी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सभासद मोहिम अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी यांनी किमान १०० हून अधिक सभासद नोंद करावी असे आवाहन सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. जयदेव गायकवाड यांच्या आदेशान्वये सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रत्येक १०० सभासन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सभासद नोंदणीसाठी घरापर्यंत पोहचा असे आवाहन सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी केले आहे.

Previous Post

नांद्रा येथील दोघी बहिणींनी मिळवीला प्रथम येण्याचा बहुमान

Next Post

गुन्हेगाराची शहरातून धिंड : स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Next Post
गुन्हेगाराची शहरातून धिंड : स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

गुन्हेगाराची शहरातून धिंड : स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group