• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नांद्रा येथील दोघी बहिणींनी मिळवीला प्रथम येण्याचा बहुमान

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 4, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
नांद्रा येथील दोघी बहिणींनी मिळवीला प्रथम येण्याचा बहुमान

नऊ महिन्याचं बाळ पोटात असतांना दिला पेपर

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद बाविस्कर यांच्या दोन्ही मुलींनी डीएडच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

नांद्रा येथील विनोद आप्पा बाविस्कर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. विनोद बाविस्कर यांच्या मोठ्या मुलींने म्हणजेच दिपाली बाविस्कर हिने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विदयालयात डी.एडला प्रवेश घेतला होता तर, लहान मुलगी रुपाली बाविस्कर हिने म्हसावद येथील शिक्षण शास्त्र विद्यालयात डी.एडला प्रवेश घेतला होता. दोघी बहिनींनी प्रथम वर्षाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेत देखील दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे त्यांच्या या यशामुळे नांद्रा परिसरासह शिक्षणक्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नऊ महिन्याचं बाळ पोटात असतांना दिला पेपर

दीपाली बाविस्कर हिने नऊ महिन्याचे बाळ पोटात असतांना द्वितीय वर्षाचे पेपर दिले असून स्वतः ची प्रसूतीची तारिक अवघ्या काही दिवसांवर असतांना शिक्षणाची जिद्द मनात बाळगून तिने अभ्यास केला. एक मुलगा व कुटुंब सांभाळून दिपलीने मिळविलेल्या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

देवकर रूग्णालयात मिळाली 175 जणांना नवी दृष्टी

Next Post

राष्ट्रवादी सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा- अरविंद मानकरी

Next Post
राष्ट्रवादी सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा- अरविंद मानकरी

राष्ट्रवादी सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा- अरविंद मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group