Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल आठ लाखात फसवणूक !
    क्राईम

    रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल आठ लाखात फसवणूक !

    editor deskBy editor deskOctober 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत सुरुवातीला केलेल्या छोट्या गुंतवणुकीवर चार-चार हजार रुपये दिले; मात्र नंतर रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल आठ लाख १२ हजार रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान घडला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या मुंबईत रेल्वेच्या मेकॅनिकल विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सुटी घेऊन गावी आले होते. त्यावेळी त्यांच्याशी तीन जणांनी व्हॉटस् अॅपवर संपर्क साधून त्यांना एक लिंक पाठविली व टेलिग्राममध्ये अॅड केले. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानुसार सुरुवातील त्यांनी दोन वेळा प्रत्येकी १० हजार ५०० रुपये व नंतर २० हजार ५०० रुपये गुंतविले. त्या गुंतवणुकीवर प्रत्येकी चार हजार रुपये नफा त्यांना देण्यात येऊन विश्वास संपादन केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    थकीत भाडे भरा, नाहीतर गाळे सील! गोलाणी मार्केटमध्ये आयुक्तांचा कडक इशारा

    August 23, 2026

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    August 23, 2026

    २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.