• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रिक्षासाठी घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई; ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 4, 2022
in क्राईम, धरणगाव
0
रिक्षासाठी घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई; ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बांभोरी शिवारातील एका टपरीत घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून काळाबाजार करणाऱ्या एकावर पाळधी पोलीसांनी छापा टाकून ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पाळधी ठाण्यात एकावर करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात असलेल्या खुबचंद पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या टपरीत घरगुती गॅसचा रिक्षासाठी काळ्याबाजारात विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता छापा टाकून घरगुती गॅसचे १७ सिलेंडर, इलेक्ट्रीक मोटार, वजन काटा असा एकुण ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल शंकर सोनवणे (वय-४४) रा. याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.

Previous Post

तोल जावून विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू; बोरखेडा शिवारातील घटना

Next Post

रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना एलसीबीकडून अटक

Next Post
रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना एलसीबीकडून अटक

रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना एलसीबीकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group