• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपाच्या पहिल्या उमेदवारी यादीत राजूमामा भोळे यांचा समावेश

editor desk by editor desk
October 16, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
भाजपाच्या पहिल्या उमेदवारी यादीत राजूमामा भोळे यांचा समावेश

लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव

भारतीय जनता पार्टीची पहिली उमेदवारी यादी लवकरच जाहीर होणार असून यात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांची उमेदवारी निश्चित झाली असून हॅट्रिककडे वाटचालसाठी आमदार भोळे यांना भाजप नेत्यांनी शुभेच्छा दिल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. भाजपाची उमेदवार यादी उद्या सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून अनेक जण इच्छुक आहेत परंतु आमदार राजू मामा भोळे यांचा जनसंपर्क आणि विकास कामे यामुळे भाजप नेत्यांनी पहिल्या उमेदवारी यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. पक्षांतर्गत उमेदवारांची नावे देखील सर्वे मध्ये आले नाही त्यामुळे मामा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी लाईव्ह महाराष्ट्र न्युजशी बोलताना सांगितले.

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सिंचन विहिरी आणि गोठ्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश वाटप

Next Post

महायुतीला मोठा धक्का : ‘हा’ पक्ष लढणार स्वबळावर !

Next Post
महायुतीला मोठा धक्का : ‘हा’ पक्ष लढणार स्वबळावर !

महायुतीला मोठा धक्का : 'हा' पक्ष लढणार स्वबळावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !

June 7, 2025
ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !
क्राईम

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

June 7, 2025
“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ;  शरद पवारांचा हल्लाबोल !
राजकारण

“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ; शरद पवारांचा हल्लाबोल !

June 7, 2025
शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !
राजकारण

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

June 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत चार दुकाने फोडली !

June 7, 2025
चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
राज्य

चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !

June 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group