• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्रीच्या सुमारास हाणामारीची घटना : ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
October 14, 2024
in क्राईम, जळगाव, रावेर
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील लालमाती येथे रविवारी रात्री हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी एका गटातील ११ जणांविरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तफा शित्र तडवी याने चिथावणी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे रमेश नारायण पवार (४४) हे त्यांना याबाबत विचारणा करण्यास गेले असता शिवीगाळ करण्यात आली. याचबरोबर धमकी देत लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तर सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जखमी केले.

याप्रकरणी रमेश नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिकंदर शित्र तडवी, शब्बीर उर्फ चंवा शित्र तडवी, मुस्तफा शित्र तडवी, हसन जहात तडवी, हुसेन जहात तडवी, कालु सिकंदर तडवी, राजू सिकंदर तडवी, रमजान गुलशेर तडवी, न्याजुद्दीन नजीर तडवी, अस्लम कलिंदर तडवी, सद्दाम मुस्तफा तडवी (सर्व रा. लालमाती ता. रावेर) या ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील हे तपास करीत आहेत.

Previous Post

शुल्लक कारणाने टोळक्याने प्रौढासह त्याच्या मुलाला केली बेदम मारहाण

Next Post

जळगावात ४० वर्षीय महिलेचा विनयभंग तर पतीला जबर मारहाण

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

जळगावात ४० वर्षीय महिलेचा विनयभंग तर पतीला जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group