• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात चहा विक्रेत्याचा मृत्यू

editor desk by editor desk
October 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

दुकानावर चहा करीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने अरविंद अमाला पांडे (४९, मूळ रा. उत्तरप्रदेश, ह.मु. जळगाव) या चहा विक्रेत्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टोव्हवर पडल्याने त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना शुक्रवारी (११ ऑक्टोबर) ट्रान्सपोर्ट नगरजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अरविंद पांडे हे सध्या जळगावात राहत होते. फिरत्या चहा दुकानावर ते व्यवसाय करीत होते. शुक्रवारी याच फिरत्या चहाच्या दुकानावर ते चहा करण्यासाठी दूध गरम करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पेटत्या स्टोव्हवर पडले. त्यामुळे त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत

Previous Post

व्याजाच्या पैशाने गमवावा लागला महिलेला जीव

Next Post

चोरीचे सोने विकायला आला अन पोलिसांनी केली अटक

Next Post
चोरीचे सोने विकायला आला अन पोलिसांनी केली अटक

चोरीचे सोने विकायला आला अन पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा औद्योगिक सवलतीच्या डी ± झोनमध्ये समाविष्ट!
जळगाव

जळगाव जिल्हा औद्योगिक सवलतीच्या डी ± झोनमध्ये समाविष्ट!

May 28, 2025
धानोरा गावाजवळ ट्रॅक्टर पटली : चालक जागीच ठार !
क्राईम

धानोरा गावाजवळ ट्रॅक्टर पटली : चालक जागीच ठार !

May 28, 2025
मोठी बातमी : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण !
राजकारण

मोठी बातमी : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण !

May 28, 2025
एरंडोल शहरात खळबळ : मारहाणीत जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
एरंडोल

एरंडोल शहरात खळबळ : मारहाणीत जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

May 28, 2025
राज्यात पावसाचा हाहाकाराने घेतले ८ बळी !
क्राईम

राज्यात पावसाचा हाहाकाराने घेतले ८ बळी !

May 28, 2025
टोल नाक्यावर शाब्दिक वाद : हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना मारहाण
क्राईम

टोल नाक्यावर शाब्दिक वाद : हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना मारहाण

May 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group