• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळविले : तीघाविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 11, 2024
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस मध्यरात्रीच्या सुमारास गावातील तीन संशयितांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची असून, ती बुधवारी रात्री परिवारासह जेवण करून घरात झोपली होती. पहाटे आई-वडिलांनी बघितले असता मुलगी घरात नव्हती. शोधाशोध करूनही ती सापडली नाही. अधिक शोध घेतला असता विनोद संजय गायकवाड, शिवदास पोपट मोरे, वैजनाथ संजय गायकवाड या संशयितानी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडल्याचे दिसून आले. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीस फूस लावून तिघेजण पळवून घेऊन गेले आहेत.

Previous Post

चाळीसगाव खळबळ : दोन तरुणांनी घेतला गळफास !

Next Post

नाराज पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने शरद पवारांना धक्का

Next Post
नाराज पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने शरद पवारांना धक्का

नाराज पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने शरद पवारांना धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group