Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी इसम ठार ; शिरसोली रेल्वे स्टेशन जवळील घटना
    क्राईम

    गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी इसम ठार ; शिरसोली रेल्वे स्टेशन जवळील घटना

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी ) -तालुक्यातील शिरसोली येथील रेल्वे स्टेशन जवळ आज सकाळी १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान ३५ ते ४० वर्षीय इसम पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज येथे उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोली रेल्वे स्टेशन जवळ खांबा क्रमांक ४०९/२४ ते २६ दरम्यान गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी ३५ ते ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.स्टेशन प्रबंधक योगेश खांबे यांनी शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना खबर दिली . त्यानुसार पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिल्यावरून तात्काळ पोलिसांनी धाव घेत रुग्णवाहिकेतून अज्ञात इसमाचा मृतदेह घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु असून याबाबत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.