• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोपड्याजवळ भीषण अपघात : तीन भाविक जागीच ठार

editor desk by editor desk
October 8, 2024
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
चोपड्याजवळ भीषण अपघात : तीन भाविक जागीच ठार

चोपडा : प्रतिनिधी

मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीमध्ये दरवर्षी यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवीचे दर्शन घेवून याठिकाणी भंडारा देणारे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब यांच्यावर काळाने घाला घातला. दरवर्षी प्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी निघाले होते. मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झाला.

या भीषण अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे हे तिघे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous Post

उद्योग राहू द्या महाराष्ट्राला…!तुम्ही जा गुजरातला…!

Next Post

या राशीतील लोकांना जुन्या वादातून सुटका मिळणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

या राशीतील लोकांना जुन्या वादातून सुटका मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group