• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जितेंद्र धनगर समाजकार्य विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 1, 2022
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
जितेंद्र धनगर समाजकार्य विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

जळगाव (प्रतिनिधी) : येथील कानळदा रोडवरील रहिवासी तथा धनाजी नाना चौधरी संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी जितेंद्र बाबूलाल धनगर हा समाजकार्य या विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या बद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे.

जितेंद्र धनगर हा मूळ चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी आहे. पहिल्याच प्रयत्नात तो सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक वृंदासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस.कट्यारे, शिक्षक बी.यु. जाधव, प्रशांत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तर आई-वडील, पत्नी, इंद्रजीत धनगर, चेतन चौधरी यांचे सहकार्य लाभले.

त्याच्या यशाबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, महाराष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, डॉ. अनिल पाटील, डॉ. अजय शास्त्री, शहराध्यक्ष दिलीप भारंबे, जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी, चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अय्युब पिंजारी आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

चोपड्यात टॅक्सी अडवून चालकाला बेदम मारहाण करून लुटले

Next Post

‘कचरा मुक्त कॉलनी’ अभियांतर्गत नागरीकांचा सत्कार

Next Post
‘कचरा मुक्त कॉलनी’ अभियांतर्गत नागरीकांचा सत्कार

'कचरा मुक्त कॉलनी' अभियांतर्गत नागरीकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group