• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलाचा पराक्रम : वृद्ध आईलाच केली मारहाण

editor desk by editor desk
October 5, 2024
in क्राईम, जळगाव, जामनेर, राज्य
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

माझ्या सासूरवाडीला का जाता, अशी विचारणा करत व अन्य कौटुंबिक कारणावरून मंगलाबाई लालचंद परदेशी (६२, रा. शिवाजीनगर हुडको) यांना त्यांच्याच मुलाने मारहाण करत धारदार वस्तूने वार केला. तसेच भाऊ व भावजयीलाही शिवीगाळ केली. ही घटना गुरूवारी (३ ऑक्टोबर) शिवाजीनगरमधील अमर चौकात घडली. या प्रकरणी सुरेंद्र लालचंद परदेशी याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगलाबाई परदेशी या मोठा मुलगा गणेश परदेशी व सुनेसह राहतात तर दुसरा मुलगा सुरेंद्र परदेशी हा वेगळा राहतो. गुरूवारी मंगलाबाई या मोठा मुलगा व सुनेसह त्यांच्या दिराकडे घटस्थापनेच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी सुरेंद्रने तेथे येऊन आईला मारहाण करत हाताच्या मनगटावर धारदार वस्तूने वार केला.

Previous Post

‘पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल’ म्हणत विवाहितेला केले गर्भवती !

Next Post

दोन दुचाकीची सामोरासमोर धडक ; दुचाकीस्वार ठार

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

दोन दुचाकीची सामोरासमोर धडक ; दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group