• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन उत्साहात !

बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

editor desk by editor desk
October 5, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन उत्साहात !

धरणगाव :  प्रतिनिधी

DPDC मधून राजमाता जिजाऊ चौक सुशोभिकरण साठी 10 लक्ष तर वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत अमळनेर रस्त्यावर क्रांतीसुर्य महाराणा प्रताप प्रवेशद्वार उभारणार असल्याचे सांगून 14 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच उभारणार आहे. मराठा समाजाच्या एकत्रिततेसाठी आणि सांस्कृतिक जतनासाठी हे कार्यालय मोठे योगदान देऊ शकते. या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून समाजाच्या एकात्मतेला बळ मिळू शकते. बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे मराठा समाज प्रबोधिनी आयोजित मराठा समाज बहुउद्देशीय सभागृह भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.

अध्यक्षीय भाषणात खा. स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती – पातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना सतत महत्व दिले आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात विकास कामांचा झंझावात निर्माण केला असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठा समाज प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. डी. पी. पाटील यांनी मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहासाठी 50 लाखाचे निधी दिल्याबद्दल धन्यवाद देवून सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन सचिव आर. डी. पाटील यांनी केले. आभार डी डी पाटील सर यांनी मानले.

याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जे.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, संजय पाटील सर, धनराज पाटील, ज्ञानेश्वर महाजन, प्रेमराज पाटील, सचिन पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाजपाचे सुभाष देवराम, सी. के. पाटील, भानुदास विसावे, जीवन आप्पा बयास, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, विजू महाजन, जिजाबराव पाटील, किशोर पाटील, रविंद्र चव्हाण सर, भानुदास विसावे, मराठा समाज प्रबोधिनीचे पदाधिकारी, संचालक निळकंठ पाटील, गुलाबराव मराठे, मोहन पाटील, राहुल पाटील प्रा. किरण पाटील, आनंदा पवार, गोविंदा पवार, राजेंद्र गांगुर्डे, सुनिल चौधरी, रोहिदास पाटील, मोहन पाटील, विजय पवार, महेश पाटील, वाल्मीक पाटील, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी मदतीने दूर होणार !

Next Post

‘पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल’ म्हणत विवाहितेला केले गर्भवती !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

'पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल' म्हणत विवाहितेला केले गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group